Nashik | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी घेतले नाशिकच्या श्री काळारामचे दर्शन | Sakal Media

2022-04-10 103

Nashik | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी घेतले नाशिकच्या श्री काळारामचे दर्शन | Sakal Media

रामनवमी निमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी नाशिकच्या श्री काळारामचे दर्शन घेतले. राज्यपालांनी मंदिरात पूजा केली याप्रसंगी छगन भुजबळ देखील उपस्थित होते.

Videos similaires